Friday, September 25, 2026
Homeदेश-विदेशमायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये बिघाड, जगभरात कम्प्युटर, लॅपटॉप बंद; बँक आणि विमान सेवेलाही फटका

मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये बिघाड, जगभरात कम्प्युटर, लॅपटॉप बंद; बँक आणि विमान सेवेलाही फटका

[ad_1]

Microsoft Outage : आज जगभरातील मायक्रोसॉफ्ट युजर्सआपल्या कॉम्प्युटर आणि लॅपटॉपमध्ये विंडोजच्या समस्येला सामोरे जात आहेत. खरं तर कॉम्प्युटर आणि लॅपटॉपला ब्लू स्क्रीन ऑफ डेथ (बीएसओडी) च्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments