Wednesday, August 12, 2026
HomeमनोरंजनDream Girl 2: आयुष्मान पुन्हा एकदा बनणार ‘ड्रीम गर्ल’! आगामी चित्रपटाचा भन्नाट...

Dream Girl 2: आयुष्मान पुन्हा एकदा बनणार ‘ड्रीम गर्ल’! आगामी चित्रपटाचा भन्नाट टीझर पाहिलात का?

Dream Girl 2: आयुष्मान पुन्हा एकदा बनणार ‘ड्रीम गर्ल’! आगामी चित्रपटाचा भन्नाट टीझर पाहिलात का?

[ad_1]

आयुष्मान खुरानाने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे. ‘ड्रीम गर्ल २’च्या टीझरमध्ये आयुष्मान खुराना ‘पूजा’च्या रूपात फोनवर आपला परिचय देत आहे. तर, फोनवर पलीकडून रणबीर कपूरचा आवाज येतो. रणबीर कपूर म्हणतो की, तू माझा आवाज ओळखला नाहीस? त्यावर ‘पूजा’ बनलेला आयुष्मान म्हणतो की, ‘मी तुला ओळखलं, तू एक नंबरचा खोटारडा आहेस, मला लग्नाचे वचन दिलेस आणि दुसरीशी लग्न केलेस आहे. तर, मागून आलिया रणबीरला फोनवर कोण आहे असे विचारते. ज्यावर रणबीर खोटं बोलतो आणि म्हणतो की, ती भटिंडावाली आत्या आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments