Thursday, August 13, 2026
Homeदेश-विदेशविमानात एअर होस्टेसची 'ऑफर' नाकारणाऱ्या प्रवाशाला अटक; कारण ऐकून व्हाल थक्क!

विमानात एअर होस्टेसची ‘ऑफर’ नाकारणाऱ्या प्रवाशाला अटक; कारण ऐकून व्हाल थक्क!

विमानात एअर होस्टेसची ‘ऑफर’ नाकारणाऱ्या प्रवाशाला अटक; कारण ऐकून व्हाल थक्क!

[ad_1]

अन् असा पकडला गेला आरोपी!

विमानात वारंवार विनंती करूनही एक प्रवासी प्रवासादरम्यान काहीही खात, पित नसल्याचा संशय आल्यानंतर एअर होस्टेसने ही बाब विमानाच्या फ्लाइट कॅप्टनच्या नजरेतस आणून दिली. नवी दिल्ली जवळ येताच विमानातील फ्लाइट कॅप्टनने एअर ट्रॅफिक कंट्रोलला संपर्क साधून ही माहिती दिली. एअर ट्रॅफिकने विमानतळावर असलेल्या सुरक्षा एजन्सींना ही माहिती दिली. विमान दिल्लीत उतरल्यानंतर संशय असलेल्या प्रवाशांवर बारकाईने लक्ष ठेवून थांबवण्यात येते. हा प्रवासी तपासणीसाठी आला असता त्याने ग्रीन कस्टम क्लिअरन्स चॅनल ओलांडण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी त्याची सखोल चौकशी करण्यात आली असता या प्रवाशाने गुदाशयात सोन्याची पेस्ट लपवून तस्करी केल्याचे आढळून आले. त्याने गुदाशयातून सोन्याची पेस्ट असलेली, अंड्याच्या आकाराची चार कॅप्सूल काढून सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सोपवली. या कॅप्सूलमध्ये असलेले अंदाजे १०९६.७६ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. या सोन्याची किंमत सुमारे ६९, १६१६९ रुपये एवढी होती. सीमाशुल्क कायद्याच्या कलमांखाली या प्रवाशाला अटक करण्यात आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments