Friday, October 2, 2026
Homeदेश-विदेशTrending News: भल्याभल्यांना लाजवेल अशी इंग्रजी बोलतोय अमरावतीतील रिक्षाचालक; व्हिडिओ पाहून नेटकरी...

Trending News: भल्याभल्यांना लाजवेल अशी इंग्रजी बोलतोय अमरावतीतील रिक्षाचालक; व्हिडिओ पाहून नेटकरी शॉक!

[ad_1]

“मी तुम्हाला जे सांगतोय, माझं बोलणं खूप लक्षपूर्वक ऐका, तुम्हाला इंग्रजी येत असेल तर तुम्ही लंडन, पॅरिस, अमेरिकेला जाऊ शकता… जर तुम्हाला इंग्रजी येत नसेल तर तुम्ही तिथे जाऊ शकत नाही” असे रिक्षाचालकाने व्हिडिओत म्हटले आहे. त्यानंतर त्यांनी इंग्रजीचे महत्त्व अधोरेखित करणारे उदाहरण दिले. रिक्षाचालकाने सांगितले की, “जर तुम्ही लंडनच्या हॉटेलमध्ये असाल आणि वेटरकडे एक ग्लास भरलेले पाणी मागितले तर तो तुम्हाला एक ग्लास पूर्ण पाणी देईल. पण तुम्ही वेटरकरडे मराठी भाषेत पाणी मागितले, ते त्याला समजणार नाही आणि तो तुम्हाला तिथून निघून जाण्यास सांगेल. म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही इंग्रजी शिका, ती एक आंतरराष्ट्रीय भाषा आहे”, असे ते म्हणाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments