Sunday, September 20, 2026
Homeमहाराष्ट्रDA hike 2024 : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, महागाई भत्त्यात घसघशीत...

DA hike 2024 : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, महागाई भत्त्यात घसघशीत वाढ

[ad_1]

अनेक घटकांमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती सतत बदलत असतात. महागाई वाढत असते. कर्मचाऱ्यांना वाढत्या महागाईचा सामना करता यावा यासाठी महागाई भत्त्याची निर्मिती करण्यात आली होती. केंद्र व राज्य सरकारी कर्मचारी, सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी आणि निवृत्तिवेतनधारक यांना महागाई भत्ता दिला जातो. सरकारकडून दर सहा महिन्यांनी महागाई भत्त्याचा आढावा घेऊन त्यात वाढ केली जाते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments