Sunday, September 20, 2026
Homeमहाराष्ट्रLeopard in Pune : बाप रे..! पुण्यात महावितरण कार्यालयात शिरला बिबट्या, टेबलाआड...

Leopard in Pune : बाप रे..! पुण्यात महावितरण कार्यालयात शिरला बिबट्या, टेबलाआड लपला अन्.. पाहा धडकी भरवणारा VIDEO

[ad_1]

पुण्यातील खेड, जुन्नर, आंबेगाव, शिरूर या तालुक्यांमध्ये बिबट्याचा मानवी वस्त्यांमध्ये शिरकाव चिंतेचा विषय बनत आहे. राजगुरुनगर जवळ असलेल्या चांडोली परिसरात महावितरणचं कार्यालय आहे. या कार्यालयात आज सकाळच्या सुमारास अडगळीच्या जागेत बिबट्या शिरला. बिबट्या टेबलाच्या आड लपून बसला होता. मागील काही दिवसांपासून एक बिबट्या आपल्या बछड्यांसह या महावितरण कार्यालय परिसरामध्ये फिरत असल्याचे अनेकांनी पाहिलं होतं. मात्र आज (बुधवार) बिबट्या थेट महावितरण कार्यालयामध्येच शिरल्याने एकच खळबळ उडाली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments