Friday, October 2, 2026
Homeमनोरंजनदीपिकाचा 'कल्की 2898 एडी' पाहिल्यानंतर रणवीर सिंगने लावला डोक्याला हात, काय आहे...

दीपिकाचा ‘कल्की 2898 एडी’ पाहिल्यानंतर रणवीर सिंगने लावला डोक्याला हात, काय आहे कारण?

[ad_1]

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचा नुकताच ‘कल्की 2898 एडी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात दीपिकासोबत अभिनेता प्रभास, अभिनेते अमिताभ बच्चन, अभिनेते कमल हासन मुख्य भूमिकेत आहेत. आता दीपिकाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात तिचा पती रणवीर सिंग चित्रपटाचा रिव्ह्यू देताना दिसत आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वी दीपिका रणवीर आणि त्याच्या आई-वडिलांसोबत हाच चित्रपट थिएटरमध्ये पाहण्यासाठी गेली होती. त्यांचा थिएटरमध्ये जातानाचा व्हिडीओ तिने शेअर केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments