Saturday, October 3, 2026
Homeमहाराष्ट्रCNG Rate Hike in Pune : पुणेकरांच्या खिशाला कात्री ! सीएनजीचे दर...

CNG Rate Hike in Pune : पुणेकरांच्या खिशाला कात्री ! सीएनजीचे दर किलोमागे दीड रूपयांनी वाढले; ‘या’ दराने होणार विक्री

[ad_1]

CNG Rate Hike in Pune : सध्या इंधनाचे दर वाढले आहे. पेट्रोल आणि डिझेल शंभरी पार गेल्याने नागरिकांनी पर्यावरण पूरक सीएनजीला पसंती दिली. मात्र, या सीएनजीचे दर देखील आता वाढू लागले आहेत. पुण्यात सीएनजीच्या एका किलोमागे तब्बल दीड रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे पुणेकरांना आता सीएनजीच्या एका किलोसाठी तब्बल ८५ रुपये मोजावे लागणार आहेत. काही दिवसांत बजेट सादर होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच सीएनजीचे दर वाढल्याने सीएनजी वाहनधारकांना धक्का बसला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments