Saturday, October 3, 2026
Homeदेश-विदेशSaudi Arabia : अतिश्रीमंत सौदी अरेबियाला आर्थिक संकटाची चाहूल; शाही राजवाडा भाड्यानं...

Saudi Arabia : अतिश्रीमंत सौदी अरेबियाला आर्थिक संकटाची चाहूल; शाही राजवाडा भाड्यानं देणार

[ad_1]

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, बुटीक ग्रुप या बिल्डर कंपनीकडून या पॅलेसला नवा लूक दिला जाणार आहे. अनेक दशके हा राजवाडा सौदीच्या राज्यकर्त्यांचे निवासस्थान होता. यानंतर या ठिकाणी सरकारचे मुख्यालय तयार करण्यात आले होते. आता पर्यटन वाढीसाठी हा राजवड्याचे हॉटेलमध्ये रूपांतर केले जाणार आहे. या राजवाड्यात एकूण ७० खोल्या आहेत. या ठिकाणी पर्यटक राहतील. यामुळे लोकांना या राजवाड्यात फक्त राहण्याची संधी मिळणार नाही तर ते सौदी अरेबियाच्या राजेशाही जीवनाची अनुभूति देखील घेऊ शकणार आहेत. याशिवाय सौदी अरेबियाच्या राजघराण्याचे आवडते पदार्थ या हॉटेलमध्ये दिले जाणार आहेत. अशा प्रकारे, राहण्यापासून ते खाण्यापर्यंत, लोकांना सौदी अरेबियाच्या शाही जीवनशैलीचा अनुभव घेता येईल. या पॅलेसमध्ये स्पा सेंटरही सुरू केले जाणार आहे, जिथे पारंपारिक सौदी उपचार पद्धती उपलब्ध असतील.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments