Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रTrending News: ट्रेन म्हणावी की जहाज, मुंबई लोकलचा पाण्यातून धावतानाचा व्हिडिओ पाहिलात...

Trending News: ट्रेन म्हणावी की जहाज, मुंबई लोकलचा पाण्यातून धावतानाचा व्हिडिओ पाहिलात का?

Trending News: ट्रेन म्हणावी की जहाज, मुंबई लोकलचा पाण्यातून धावतानाचा व्हिडिओ पाहिलात का?

[ad_1]

नेटकऱ्यांनी दिली अशी प्रतिक्रिया

एका एक्स युजरने एका व्हिडिओ गेमचा संदर्भ देत लिहिले की, “जेव्हा तुम्ही जीटीए व्हाइस सिटीमध्ये ‘सीवेज’ टाइप करता. ‘३१ जुलैपूर्वी कर भरणे लक्षात ठेवा’, असा टोला ही त्यांनी लगावला. तिसऱ्याने म्हटले की, ‘छान, वॉटर राइड्स!’ आणखी एका जणाने अशी कमेंट केली आहे की, “याला आपण वॉटर लोकल म्हणायचे का?”. हे खूप भीतीदायक आहे, अशीची चिंता एकाने व्यक्त केली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments