Friday, October 2, 2026
HomeमनोरंजनAnant Ambani sangeet: आलिया भट्ट ते कियारा अडवाणी, राधिका-अनंतच्या संगीत सोहळ्याला कलाकारांची...

Anant Ambani sangeet: आलिया भट्ट ते कियारा अडवाणी, राधिका-अनंतच्या संगीत सोहळ्याला कलाकारांची हजेरी

[ad_1]

(1 / 11)

काल रात्री अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या भव्य संगीत सोहळ्याला अनेक सेलिब्रिटी जोडपी उपस्थित होती. पाहुण्यांच्या यादीत आलिया भट्ट आणि रणबीर कपूर, कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा, मीरा राजपूत आणि शाहिद कपूर, अथिया शेट्टी आणि केएल राहुल, एमएस धोनी आणि साक्षी धोनी, जान्हवी कपूर आणि शिखर पहारिया, खुशी कपूर आणि वेदांग रैना यांसारख्या कलाकारांचा समावेश होता. चला पाहूया या सोहळ्यातील काही खास फोटो…(HT Photo/Varinder Chawla)

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments