Viral Video: काळ्या कॉर्सेट ड्रेसमध्ये दिशा पाटणीच्या बोल्डनेसचा जलवा; व्हिडीओने वाढवलं इंटरनेटचं तापमान!

0
1
Viral Video: काळ्या कॉर्सेट ड्रेसमध्ये दिशा पाटणीच्या बोल्डनेसचा जलवा; व्हिडीओने वाढवलं इंटरनेटचं तापमान!


‘योद्धा’, ‘बागी ३’, ‘राधे’, ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’, ‘मलंग’, ‘बागी २’ आणि ‘एक व्हिलन रिटर्न्स’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिशाने अभिनयाचा जलवा दाखवला होता. मात्र, सोशल मीडिया जगतात दिशाने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनेत्री दिशा पाटणी सध्या इंस्टाग्रामवर खूप सक्रिय झाली आहे. तिने पोस्ट केलेल्या सगळ्याच फोटोंना लाखो लाईक्स मिळतात. आता देखील दिशा पाटणीने एक अतिशय बोल्ड व्हिडीओ पोस्ट केला आहे.



Source link