Saturday, September 26, 2026
Homeदेश-विदेशलडाखमध्ये 5 लष्कर जवान नदीत बुडाल्याची भिती; सरावादरम्यान नदी पार करतानाच वाढली...

लडाखमध्ये 5 लष्कर जवान नदीत बुडाल्याची भिती; सरावादरम्यान नदी पार करतानाच वाढली पाण्याची पातळी

[ad_1]

लडाखच्या दौलत बेग ओल्डी परिसरात दुर्घटना घडली आहे. टँक प्रशिक्षण सुरु असतानाच नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने 5 भारतीय जवाना वाहून गेले आहेत. पाच सैनिकांसह टी-72 टँक नदी ओलांडत असताना अचानक आलेल्या पुरामुळे बुडाली, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments