Saturday, September 26, 2026
HomeमनोरंजनGoogle Aai Teaser: तंत्रज्ञानाच्या मदतीने कुटुंबाला वाचवणारी 'गूगल आई', पाहा उत्सुकता वाढवणारा...

Google Aai Teaser: तंत्रज्ञानाच्या मदतीने कुटुंबाला वाचवणारी ‘गूगल आई’, पाहा उत्सुकता वाढवणारा टीझर

[ad_1]

चित्रपटाबद्दल दिग्दर्शकाने व्यक्त केली उत्सुकता

‘गूगल आई’ या चित्रपटाचे दिग्दर्शन गोविंद वराह यांनी केले आहे. या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक गोविंद वराह म्हणतात, “एका लहान मुलीची ही कथा आहे जी संकटात अडकलेल्या आपल्या कुटुंबाला ‘गूगल आई’ कसे बाहेर काढते. आता हे कुटुंब कोणत्या कारणासाठी, कसे संकटात सापडले आहे आणि त्यांची सुटका कशी होणार, हे पाहाणे, औत्सुक्याचे ठरणार आहे. तंत्रज्ञानाचा योग्य वापर केला तर ते किती उपयुक्त ठरेल, हेच या चित्रपटातून दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.”

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments