Wednesday, September 16, 2026
Homeदेश-विदेशशेतकऱ्यांना दिलासा! डाळी व तेलबियांसह अन्य कृषी उत्पादनांच्या एमएसपीत मोठी वाढ; ...

शेतकऱ्यांना दिलासा! डाळी व तेलबियांसह अन्य कृषी उत्पादनांच्या एमएसपीत मोठी वाढ; केंद्रीय कॅबिनेटचा निर्णय

[ad_1]

कडधान्यांच्या प्रमुख वाणांपैकी तूर डाळीचा हमीभाव सरकारने ७,५५० रुपये प्रतिक्विंटल केला आहे, जो मागील हंगामातील ७,००० रुपये प्रति क्विंटलच्या दरापेक्षा ७.८ टक्क्यांनी अधिक आहे. हरभरा (मूग) साठी एमएसपी ८,६८२ रुपये निश्चित करण्यात आली आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत १.५ टक्के जास्त आहे. उडीद या डाळीच्या आणखी एका प्रमुख वाणाचा आधारभूत दर गेल्या खरीप हंगामाच्या तुलनेत ६.४ टक्क्यांनी वाढून ७४०० रुपये प्रतिक्विंटल करण्यात आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments