Wednesday, September 16, 2026
Homeदेश-विदेश'NDA खासदार आमच्या संपर्कात', राहुल गांधी यांचा खळबळजनक दावा

‘NDA खासदार आमच्या संपर्कात’, राहुल गांधी यांचा खळबळजनक दावा

[ad_1]

Rahul Gandhi sensational claim : केंद्रातील NDA सरकारबाबत काँग्रेस नेते राहुल गांधींनी एक खळबळजनक दावा केलाय. NDAचे खासदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा राहुल गांधींनी केल्याने मोठी खळबळ उडालीय. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत राहुल गांधींनी हे खळबळजनक दावे केलेत. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments