Friday, September 25, 2026
Homeदेश-विदेशअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना मोठा धक्का; मुलगा अवैध शस्त्र व ड्रग्ज...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना मोठा धक्का; मुलगा अवैध शस्त्र व ड्रग्ज प्रकरणात दोषी, तुरुंगात जाणार का?

[ad_1]

डेलावेयर खटल्यात हंटर बायडेन यांची माजी पत्नी, माजी मैत्रीण आणि वहिनी यांनी ऑक्टोबर २०१८ मध्ये बंदूक खरेदी करण्यापूर्वी आणि नंतरच्या आठवड्यात त्यांच्या वाढत्या व्यसनाची प्रत्यक्ष माहिती दिली होती. सरकारी वकिलांनी टेक्स्ट मेसेज, फोटो आणि बँक रेकॉर्डही दाखवले ज्यात बायडेन बंदूक विकत घेताना व्यसनाधीनतेच्या गर्तेत बुडाले होते आणि सरकारी स्क्रीनिंग फॉर्मवर ड्रग्ज युजर असण्याला ‘नाही’ असे उत्तर देऊन जाणूनबुजून कायद्याचे उल्लंघन केल्याचे दिसून आले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments