Wednesday, September 23, 2026
Homeदेश-विदेशLeopard Viral Video | राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळ्यात दिसलेला प्राणी कोणता? दिल्ली...

Leopard Viral Video | राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळ्यात दिसलेला प्राणी कोणता? दिल्ली पोलीसांनी केलं स्पष्ट! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळ्यात दिसलेला प्राणी कोणता? दिल्ली पोलीसांनी केलं स्पष्ट!

राष्ट्रपती भवनात झालेल्या शपथविधी सोहळ्याच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर दिल्ली पोलिसांचे वक्तव्य आले आहे. व्हिडिओत दिसणार नेमका प्राणी कोणता होता, याबाबत दिल्ली पोलीसांनी स्पष्ट सांगितले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मदी यांचा ९ जूनला मोठ्या उत्साहात शपथविधी सोहळा पार पडला. त्यांच्याबरोबर ७१ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. परंतु, एकीकडे शपथविधी सुरू असताना राष्ट्रपती भवनात बिबट्या दिसला असल्याची चर्चा आहे होती. मात्र राष्ट्रपती भवनात झालेल्या शपथविधी सोहळ्याच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर दिल्ली पोलिसांचे वक्तव्य आले आहे.

या व्हायरल व्हिडिओ दिल्ली पोलीसांनी म्हटलं की, काही मीडिया चॅनेल्स आणि सोशल मीडिया हँडल रविवारी राष्ट्रपती भवनात झालेल्या शपथविधी समारंभाच्या थेट प्रक्षेपणादरम्यान पकडलेल्या प्राण्याचे छायाचित्र दाखवत आहेत आणि ते जंगली प्राणी असल्याचा दावा करत आहेत. हे तथ्य खरे नाहीत. कॅमेऱ्यात कैद झालेला प्राणी एक सामान्य पाळीव मांजर आहे. कृपया अशा क्षुल्लक अफवांवर लक्ष देऊ नका.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments