Saturday, October 3, 2026
Homeदेश-विदेशMohammad Siraj | भारत-पाक सामन्याचा मसिहा ठरला मोहम्मद सिराज, मियाँभाईने नक्की काय...

Mohammad Siraj | भारत-पाक सामन्याचा मसिहा ठरला मोहम्मद सिराज, मियाँभाईने नक्की काय केले जाणून घ्या | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

भारत-पाक सामन्याचा मसिहा ठरला मोहम्मद सिराज, मियाँभाईने नक्की काय केले जाणून घ्या

मोहम्मद सिराजचे बॅटने महत्त्वाचे योगदान, भारताच्या विजयासाठी ‘वरदान’ ठरले, चाहत्यांनी केले कौतुक

भारत विरुद्ध पाकिस्तान : भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामधील काल रोमांचक सामना पार पडला. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर झालेल्या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. या सामान्यामध्ये भारताच्या फलंदाजांची सुरुवात अत्यंत खराब झाली. भारताचे सलामी फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली लवकर पॅव्हेलियनमध्ये परतले. विराट कोहलीची सर्वात आधी विकेट गेली. विराटने ३ चेंडूंमध्ये ४ धावा करून आऊट झाला. तर कर्णधार रोहित शर्माने १२ चेंडूंमध्ये १३ धावा केल्या. भारताच्या संघाचा तोल रिषभ पंतने सांभाळला. रोहित शर्मा आऊट होताच फलंदाजीसाठी मैदानात अक्षर पटेल आला. त्याने १८ चेंडूंमध्ये २० धावा केल्या. (फोटो सौजन्य – indiancricketteam इंस्टाग्राम अकाउंट)

हे सुद्धा वाचा

भारताच्या फलंदाजांना पाकिस्तानच्या गोलंदाजांनी फार वेळ मैदानात टिकू दिले नाही. सूर्यकुमार यादवने ८ चेंडूंमध्ये ७ धावा केल्या तर शिवम दुबेने ९ चेंडूंमध्ये ३ धावा केल्या. भारताचा उपकर्णधार हार्दिक पांड्याही फार वेळ टिकू शकला नाही. रवींद्र जडेजाने पहिल्या चेंडूतच आऊट झाला. अर्शदीप सिंह सिंहने १३ चेंडूंमध्ये ९ धावा केल्या तर जसप्रीत बुमराह पहिल्या चेंडूंमध्येच बाद झाला. तर भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने ७ धावा केल्या. सिराजने केलेल्या या धावा भारतासाठी महत्वपूर्ण होत्या.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments