[ad_1]
Nashik news :बालपणापासून सोबत असलेले लंगोटी दोस्त यांनी टोकाचे पाऊल उचलत एक्सप्रेस समोर स्वत:ला झोकून देत जीवन संपवले. ही घटना नाशिक रोड येथे घडली असून त्यांच्या या टोकाच्या निर्णयाचे कारण समजू शकले नाही.
[ad_2]
Source link
Nashik news: नाशिक हळहळले! भावपूर्ण श्रद्धांजलि स्टेट्स ठेवत जिवलग मित्रांनी एक्सप्रेसपुढे स्वत:ल झोकून देऊन संपवले जीवन
RELATED ARTICLES
