Saturday, October 3, 2026
Homeदेश-विदेशTerrorist Attack | जम्मू-काश्मीरमध्ये भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला; 9 जणांचा मृत्यू |...

Terrorist Attack | जम्मू-काश्मीरमध्ये भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला; 9 जणांचा मृत्यू | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

Terrorist attack on bus of devotees in Jammu and Kashmir, 9 people killed

जम्मू-काश्मीरमध्ये भाविकांनी भरलेली बस शिवखोडा मंदिरातून कटरा येथे परतत असताना दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. त्यामध्ये चालकाचा तोल जाऊन बस दरीत कोसळली. आता या हल्ल्यात 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

Terrorist Attack : जम्मू-काश्मीरमधील तीर्थक्षेत्रातून यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर संशयित दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात नऊ जण ठार झाले. अचानक झालेल्या हल्यामुळे चालकाचा तोल जाऊन  बस खड्ड्यात कोसळली. मिळालेल्या माहितीनुसार, बस शिवखोडा मंदिरातून कटरा येथे परतत होती. त्यानंतर दहशतवाद्यांनी त्याच्यावर गोळीबार केला. यामध्ये 9 जणांचा मृत्यू, 33 जण जखमी झाले आहेत.

क्रूर गोळीबाळात मृतदेह विखुरलेले
अपघातस्थळी बसचे नुकसान झाले असून मृतदेह विखुरले आहेत. घटनास्थळावरील दृश्यांमध्ये स्थानिक लोक बचाव कार्यात मदत करताना दिसत आहेत. कारण तातडीने मदतीसाठी रुग्णवाहिका रस्त्याच्या कडेला उभ्या असतात.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments