Saturday, October 3, 2026
Homeमहाराष्ट्रNDA Government : ‘आधी लोकसभेचं सभापती पद मिळवा, नायतर भाजपवाले..’आदित्य ठाकरेंचा नितीश-नायडूंना...

NDA Government : ‘आधी लोकसभेचं सभापती पद मिळवा, नायतर भाजपवाले..’आदित्य ठाकरेंचा नितीश-नायडूंना मोलाचा सल्ला

[ad_1]

आदित्य ठाकरे यांनी केंद्रात एनडीए सरकार स्थापन होत असल्याच्या पार्श्वभूमीवर एक्सवर पोस्ट करत दावा केला आहे की,नव्यानेच’एनडीए’ ची पुन्हा जाणीव झालेल्या भाजपच्या संभाव्य मित्रपक्षांना एक नम्र सूचना आहे.सगळ्यात आधी लोकसभेचं सभापती पद मिळवा. भाजपच्या कपटाच्या अनुभवातून सांगतोय, ते ज्या क्षणी तुमच्यासोबत सरकार बनवतील, त्या क्षणी आश्वासनं मोडायचा आणि तुमचे पक्ष फोडायचा प्रयत्न सुरु करतील. याचा अनुभव तुम्हीही आधी घेतला आहेच.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments