Tuesday, August 11, 2026
HomeमनोरंजनBenny Dayal Accident: डोकं फुटलं अन् दोन बोटंही कापली; बेनी दयालच्या म्युझिक...

Benny Dayal Accident: डोकं फुटलं अन् दोन बोटंही कापली; बेनी दयालच्या म्युझिक शोमध्ये दुर्घटना

Benny Dayal Accident: डोकं फुटलं अन् दोन बोटंही कापली; बेनी दयालच्या म्युझिक शोमध्ये दुर्घटना

[ad_1]

बेनी म्हणाला की, ‘सगळ्या कलाकारांनी आपल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये असा क्लॉज टाकयला हवा की, कॉलेज, कंपनी किंवा स्टेजशो कुठेही कार्यक्रम असेल, तिथे ड्रोन कॅमेरे हाताळण्यासाठी तज्ज्ञ मंडळी असायला हवीत. अन्यथा ही गोष्ट खूपच महागात पडू शकते. आम्ही स्टेज आर्टिस्ट आहोत, हिरो नाही. आम्हाला आमचं गाणं व्यवस्थित सादर करायचं असतं. अशावेळी दुर्घटना घडल्यास गोंधळ होतो.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments