Wednesday, September 2, 2026
Homeमहाराष्ट्रSangli Accident : लेकीच्या बर्थ-डेचं सेलिब्रेशन करून परतताना अपघात; कार कालव्यात कोसळून...

Sangli Accident : लेकीच्या बर्थ-डेचं सेलिब्रेशन करून परतताना अपघात; कार कालव्यात कोसळून एकाच कुटुंबातील ६ ठार

Sangli Accident : लेकीच्या बर्थ-डेचं सेलिब्रेशन करून परतताना अपघात; कार कालव्यात कोसळून एकाच कुटुंबातील ६ ठार

[ad_1]

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेले सर्वजण हे एकाच कुटुंबातील होते. हे तासगाव येथील रहिवासी होते. मुलीच्या वाढदिवसानिमित्त पाटील-भोसले कुटुंबीय हे तासगाववरून वाढदिवसासाठी कवठेमहांकाळ येथील कोकळे गावात गेले होते. तेथून परत येत असतांना हा अपघात झाला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments