Wednesday, September 2, 2026
Homeमनोरंजनइस्रायलने राफावर केलेल्या हल्ल्यानंतर बॉलिवूडमध्ये खळबळ; आलिया भट्ट, करीना कपूर, वरुण धवन...

इस्रायलने राफावर केलेल्या हल्ल्यानंतर बॉलिवूडमध्ये खळबळ; आलिया भट्ट, करीना कपूर, वरुण धवन यांचा पॅलेस्टाईनला पाठिंबा!

इस्रायलने राफावर केलेल्या हल्ल्यानंतर बॉलिवूडमध्ये खळबळ; आलिया भट्ट, करीना कपूर, वरुण धवन यांचा पॅलेस्टाईनला पाठिंबा!

[ad_1]

बॉलिवूडकर पुढे सरसावले!

आलियाची वहिनी करीना कपूर हिने मंगळवारी युनिसेफच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरून एक पोस्ट पुन्हा शेअर केली, ज्यात कार्यकारी संचालक कॅथरीन रसेल यांनी राफामध्ये झालेल्या लहान मुले आणि त्यांच्या कुटुंबियांच्या हत्येचा निषेध केला. अभिनेता वरुण धवननेही इस्रायलच्या नव्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोशल मीडियावर ट्रेंड असलेला ‘ऑल आयज ऑन रफा’ हा टॅग आणि फोटो आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर शेअर केला आहे. माधुरी दीक्षित, तृप्ती डिमरी, फातिमा सना शेख, समंथा प्रभू, दिया मिर्झा आणि स्वरा भास्कर या कलाकारांनी याबातीत आपली भूमिका माडली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments