Sunday, October 4, 2026
Homeदेश-विदेशGame Zone Fire : राजकोटमध्ये गेमिंग झोनमध्ये अग्नितांडव, ९ मुलांसह २४ जणांचा...

Game Zone Fire : राजकोटमध्ये गेमिंग झोनमध्ये अग्नितांडव, ९ मुलांसह २४ जणांचा होरपळून मृत्यू

[ad_1]

Gujarat Fire : राजकोटमधील टीआरपी (TRP) गेम झोनमध्ये भीषण आग लागल्लयाने २४ लोकांचा मृत्यू झाला असून यामध्ये ९ मुलांचा समावेश आहे. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments