Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रKharghar Rape: ब्लॅकमेल करून महिलेवर बलात्कार; भेटण्यास नकार देताच तिचे अश्लील फोटो...

Kharghar Rape: ब्लॅकमेल करून महिलेवर बलात्कार; भेटण्यास नकार देताच तिचे अश्लील फोटो तिच्या पतीला पाठवले, आरोपी फरार

Kharghar Rape: ब्लॅकमेल करून महिलेवर बलात्कार; भेटण्यास नकार देताच तिचे अश्लील फोटो तिच्या पतीला पाठवले, आरोपी फरार

[ad_1]

अकोला: २१ वर्षीय तरुणीवर तीन महिने बलात्कार

अकोला जिल्ह्यात २१ वर्षीय तरुणीला जबरदस्ती घरातून उचलून नेऊन तीन महिने अत्याचार केल्याची संताजनक घटना समोर आली. पीडितेच्या तक्रारीवरून बार्शी टाकळी पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. अत्याचार करणाऱ्या आरोपींवर ३६३, ३७६, (२) (N), ३७७, ३२३, ५०६ आणि ३४ काद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडिताने पोलिसांत तक्रार दाखल करून १३ दिवस उलटले असून अद्याप आरोपींविरोधात कोणतीही कारवाई करण्यात न आल्याने पीडिताने जिल्हा पोलिस अधीक्षकांसमोर कैफियत मांडली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments