Sunday, October 4, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai University : मुंबई विद्यापीठाच्या प्रथम वर्ष पदवी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; आजपासून...

Mumbai University : मुंबई विद्यापीठाच्या प्रथम वर्ष पदवी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; आजपासून नोंदणी सुरू

[ad_1]

शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी मुंबई विद्यापीठात बॅचलर ऑफ आर्ट्स (बीए), बॅचलर ऑफ सायन्स (B.Sc), बॅचलर ऑफ कॉमर्स (B.Com) आणि इतर अनेक अभ्यासक्रमांसह विविध प्रकारचे पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई) अंतर्गत आलेल्या बीएमएस, बीबीए, बीसीए सारख्या अभ्यासक्रमांचे प्रवेश यंदा प्रथमच सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) सेलद्वारे पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर घेण्यात येणार आहेत. प्रवेश प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी सर्व संलग्नित व स्वायत्त महाविद्यालयांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकाचे पालन करावे, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका पूजा रौंदळे यांनी केले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments