Friday, October 2, 2026
Homeदेश-विदेशPune Porsche accident : 'आमची मुलगी तर निघून गेली, तिला असं बदनाम...

Pune Porsche accident : ‘आमची मुलगी तर निघून गेली, तिला असं बदनाम करू नका’, मृत्यू झालेल्या अश्विनीची आई संतापली

[ad_1]

अश्विनीवर अपघाताच्या ५० तासांनंतर जबलपूरच्या गौरीघाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अश्विनीच्या आई-वडिलांनी माध्यमांना विनंती केली की, त्यांनी अश्विनीची बदनामी करू नये. अश्विनी आणि अनिश या मृत्यू झालेल्या दोघांना कपल म्हणण्यावर त्यांनी आक्षेप घेतले आहेत. एकाच संस्थेत काम करणारे सगळी मुलं-मुली कपल नसतात,आमची मुलगी तर निघून गेली आहे,पण मीडियाने अशाप्रकारचे शब्दप्रयोग करून त्यांची बदनामी करू नये,असं आवाहन अश्विनीच्या आईने केलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments