Friday, October 2, 2026
Homeदेश-विदेशViral News : वरमाला घालताना नवरदेवानं जबरदस्तीनं नवरीला केलं KISS, मुलीच्या नातेवाईकांनी...

Viral News : वरमाला घालताना नवरदेवानं जबरदस्तीनं नवरीला केलं KISS, मुलीच्या नातेवाईकांनी वऱ्हाडी मंडळींना चांगलंच बदडलं

[ad_1]

यूपीमधील हापुड येथे नवरदेवानं अशी कृती केली की, लग्न मंडपात लाठ्या-काठ्या चालल्या. नवरीकडील मंडळींनी ना केवळ नवरदेवाची धुलाई केली तर वऱ्हाडी मंडळींनाही बदडून काढलं. त्यानंतर वऱ्हाडी मंडळींकडून जोरदार दगडफेक केली गेली. या घटनेमुळे लग्न समारंभात गोंधळाची स्थिती निर्माण झाली. या घटनेत अर्धा डझनहून अधिक लोक जखमी झाले आहेत. हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments