Wednesday, September 2, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Heat Stroke Cases: महाराष्ट्रात ७४ दिवसांत २४१ जण उष्माघाताचे बळी, जालन्यात...

Maharashtra Heat Stroke Cases: महाराष्ट्रात ७४ दिवसांत २४१ जण उष्माघाताचे बळी, जालन्यात सर्वाधिक मृत्युची नोंद

Maharashtra Heat Stroke Cases: महाराष्ट्रात ७४ दिवसांत २४१ जण उष्माघाताचे बळी, जालन्यात सर्वाधिक मृत्युची नोंद

[ad_1]

जालन्यात सर्वाधिक मृत्युची नोंद

आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार जालन्यात उष्माघाताचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. जालन्यात आतापर्यंत २८ जण उष्माघाताचे बळी ठरले आहेत. त्यानंतर नाशिक- २७, बुलढाणा- २१, धुळे- २०, सोलापूर- १८ आणि नागपूरमध्ये ११ जण उष्माघाताचे बळी ठरले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments