Wednesday, September 2, 2026
Homeमनोरंजन‘बस करा आता... बंद करा मालिका’; अप्पी आणि अर्जुनवर का वैतागले प्रेक्षक?...

‘बस करा आता… बंद करा मालिका’; अप्पी आणि अर्जुनवर का वैतागले प्रेक्षक? थेट मालिकाच संपवायला म्हणतायत…

‘बस करा आता… बंद करा मालिका’; अप्पी आणि अर्जुनवर का वैतागले प्रेक्षक? थेट मालिकाच संपवायला म्हणतायत…

[ad_1]

प्रेक्षक मालिकेवर वैतागले!

या मालिकेच्या प्रोमोवर कमेंट करते एका नेटकाऱ्याने म्हटलं की, ‘बंद करून टाका ही मालिका’. तर, दुसऱ्या एकाने म्हटलं की, ‘दाखवण्यासारखं काहीही नसेल, तर बंद करा. एवढ्या मोठ्या हुद्द्यावर असणारे अधिकारी असे बिनडोक वागत नाहीत.’ आणखी एकाने कमेंट करत म्हटले की, ‘एक पोलीस आणि एक कलेक्टर दाखवलेत. तेवढे शिक्षण असतानाही विचार तेच जुनाट आणि रटाळ… ही मालिका बंद करा. उगाच काहीही दाखवू नका.’ अशाच प्रकारच्या अनेक कमेंट्स या प्रोमोवर पाहायला मिळत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments