Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशCrime News | एकतर्फी प्रेमातून तरुणीचा चाकूने भोसकून खून; पहाटे तरूणीच्या घरात...

Crime News | एकतर्फी प्रेमातून तरुणीचा चाकूने भोसकून खून; पहाटे तरूणीच्या घरात घुसला अन्… | Navarashtra (नवराष्ट्र)

Crime News | एकतर्फी प्रेमातून तरुणीचा चाकूने भोसकून खून; पहाटे तरूणीच्या घरात घुसला अन्… | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

एकतर्फी प्रेमातून तरुणीचा चाकूने भोसकून खून; पहाटे तरूणीच्या घरात घुसला अन्…

एकतर्फी प्रेमाला नकार दिल्याने संतापलेल्या एकाने तरुणीच्या घरात घुसून तिचा (Murder of A Young Girl) खून केला. या घटनेने एकच खळबळ उडाली. ही घटना हुबळीतील वीरपुरा गुढी परिसरात बुधवारी पहाटे घडली.

बंगळुरू : एकतर्फी प्रेमाला नकार दिल्याने संतापलेल्या एकाने तरुणीच्या घरात घुसून तिचा (Murder of A Young Girl) खून केला. या घटनेने एकच खळबळ उडाली. ही घटना हुबळीतील वीरपुरा गुढी परिसरात बुधवारी पहाटे घडली.

अंजली अंबिगेरा (वय 20) असे खून झालेल्या तरुणीचे नाव असून, विश्वा (वय 21) असे खून करणाऱ्या संशयित आरोपीचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली. बेंडीगेरी पोलीस ठाण्याच्या परिसरात वीरपूर गुडी इथं तरुणीवर चाकू हल्ला झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील हत्येचे कारण तपासले जाईल. हे प्रेम प्रकरण आहे का याचा तपास केला जाईल. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचे पथक तयार करण्यात आले. तपासानंतर या प्रकरणातील पुढील माहिती देण्यात येईल, असे सांगण्यात आले.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments