Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Metro News : नरेंद्र मोदी यांचा रोड शो! सुरक्षेच्या कारणास्तव आज...

Mumbai Metro News : नरेंद्र मोदी यांचा रोड शो! सुरक्षेच्या कारणास्तव आज संध्याकाळी घाटकोपर ते जागृतीनगर मेट्रो सेवा बंद

Mumbai Metro News : नरेंद्र मोदी यांचा रोड शो! सुरक्षेच्या कारणास्तव आज संध्याकाळी घाटकोपर ते जागृतीनगर मेट्रो सेवा बंद

[ad_1]

‘मुंबई मेट्रो वन’कडून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर ही माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, आज संध्याकाळी ६ वाजल्यापासून पुढील सूचना मिळेपर्यंत घाटकोपर आणि जागृती नगर स्थानकापर्यंतची मेट्रो सेवा बंद राहणार आहे. प्रवाशांनी ही सूचना लक्षात घेऊन आपल्या प्रवासाचं नियोजन करावं, असं मुंबई मेट्रोनं म्हटलं आहे. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल मेट्रोनं खेदही व्यक्त केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments