Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रPimpri Chinchwad Crime : व्यावसायिक वादातून पिंपरी- चिंचवडमध्ये एकावर गोळीबार! कट रचून...

Pimpri Chinchwad Crime : व्यावसायिक वादातून पिंपरी- चिंचवडमध्ये एकावर गोळीबार! कट रचून हत्येचा प्रयत्न

Pimpri Chinchwad Crime : व्यावसायिक वादातून पिंपरी- चिंचवडमध्ये एकावर गोळीबार! कट रचून हत्येचा प्रयत्न

[ad_1]

चाकणच्या नाणेकरवाडीतुन आरोपीला अटक

दोघांनाही तातडीने दवाखान्यात भरती करण्यात आले. त्यांच्यावर जवळील एका दवाखान्यात उपचार सुरू आहेत. हर्षलने त्याच्या दोन मित्रांच्या मदतीने हा गोळीबाराचा कट आखला. यातून त्याने अजय फुलेवर गोळीबार केला. दरम्यान, या घटनेनंतर आरोपी हर्षल हा फरार झाला होता. चिखली पोलीस त्याच्या मागावर होते. हर्षलचा शोध घेत असताना तो चाकणच्या दिशेने पळाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने हर्षलचा पाठलाग करुन नाणेकरवाडी परिसरातून त्याला अटक केली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments