Sanjay Raut : ८०० कोटींच्या भूखंड घोटाळ्यात एकनाथ शिंदे लाभार्थी; संजय राऊत यांचं थेट मोदींना पत्र

0
14
Sanjay Raut : ८०० कोटींच्या भूखंड घोटाळ्यात एकनाथ शिंदे लाभार्थी; संजय राऊत यांचं थेट मोदींना पत्र

Sanjay Raut on Nashik land scam : नाशिक येथील ८०० कोटींच्या भूखंड घोटाळ्या प्रकरणी खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. त्यांनी या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.

Source link