Monday, October 12, 2026
Homeदेश-विदेशधक्कादायक.. लग्न मोडल्याने भडकला नवरदेव, वधूचे शीर धडावेगळे करून सोबत नेले

धक्कादायक.. लग्न मोडल्याने भडकला नवरदेव, वधूचे शीर धडावेगळे करून सोबत नेले

[ad_1]

का मोडले लग्न ?
पोलिसांनी सांगितले की, गुरुवारी मुलीचा प्रकाशसोबत साखरपुडा होता. मात्र कोणीतरी चाइल्ड हेल्पलाइन नंबरवर याची माहिती दिली. त्यानंतर बाल कल्याण विभागाचे अधिकारी अल्पवयीन मुलगी मीनाच्या घरी दाखल झाले व त्यांनी दोन्ही कुटूंबांना समजावले. अधिकाऱ्याने सांगितले की, दोन्ही कुटूंबांना सांगितले की, जर त्यांनी दोघांचे लग्न केले तर लैंगिक गुन्ह्यापासून मुलांचे संरक्षण (पॉक्सो) कायदा व बाल विवाह कायद्यानुसार गुन्हा दाखल केला जाईल. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments