Friday, October 2, 2026
Homeदेश-विदेशal jazeera ban in israel:इस्रायलमध्ये अल जझीरा वृत्तवाहिनीवर बंदी, हमास युद्धादरम्यान पंतप्रधान...

al jazeera ban in israel:इस्रायलमध्ये अल जझीरा वृत्तवाहिनीवर बंदी, हमास युद्धादरम्यान पंतप्रधान नेतन्याहूंची मोठी कारवाई

[ad_1]

al jazeera ban in israel : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी रविवारी इस्रायलमधील कतारच्या मालकीचे असलेले अल जझीरा वृत्त वाहिनी बंद करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. या वृत्तवाहिनीचे इस्रायलमधील सर्व कार्यालये बंद करण्यात येणार आहे. या बाबत नेतन्याहू यांनी ‘एक्स’ वर पोस्ट केली असून या बाबत निर्णय दिला आहे. इस्रायल-हमास युद्धादरम्यान इस्रायल आणि वृत्तवाहिनीतील वाद वाढला आहे. विशेष म्हणजे, गाझामधील युद्धासंदर्भात इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविरामासाठी कतार पर्यंत करत असताना हा निर्णय घेण्यात आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments