Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रPalghar Crime: आधी सोशल मीडियावरून केली मैत्री, नंतर भेटायला बोलावून केले कांड!...

Palghar Crime: आधी सोशल मीडियावरून केली मैत्री, नंतर भेटायला बोलावून केले कांड! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

Palghar Crime: आधी सोशल मीडियावरून केली मैत्री, नंतर भेटायला बोलावून केले कांड! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

[ad_1]

आरोपींनी केला बनावट नावांचा वापर

पोलिसांपासून वाचण्यासाठी आरोपींनी त्यांची नावे बदलली. यानंतर दोघेही फरार झाले होते. मात्र, त्यांच्या फोनच्या लोकेशन वरून पोलिसांनी दोघांचा शोध घेतला. त्यांच्यावर पाळत ठेऊन त्यांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असतांना दोन्ही आरोपींना ९ मेपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. पुढील तपास पालघर पोलिस करत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments