Thursday, August 27, 2026
Homeमनोरंजनसायली देणार अर्जुनवरच्या प्रेमाची कबुली; प्रियाचा प्लॅन फसणार? ‘ठरलं तर मग’ मालिकेत...

सायली देणार अर्जुनवरच्या प्रेमाची कबुली; प्रियाचा प्लॅन फसणार? ‘ठरलं तर मग’ मालिकेत येणार नवा टर्न!

सायली देणार अर्जुनवरच्या प्रेमाची कबुली; प्रियाचा प्लॅन फसणार? ‘ठरलं तर मग’ मालिकेत येणार नवा टर्न!

[ad_1]

अर्जुन चैतन्यला जाब विचारणार!

यावर अर्जुन चैतन्यला म्हणतो की, ‘आपण भांडलो असलो, तरी आपली मैत्री कायम होती. माझा तुझ्यावर विश्वास होता. मग, तू ही इतकी मोठी गोष्ट साक्षीला कशी काय सांगू शकतोस?’ आता अर्जुन चैतन्यला जाब विचारणार आहे. तर, निराश झालेला चैतन्य स्वतःच्या नशिबाला दोष देत, आपणही कुणालसारखं या जगातून निघून जायला पाहिजे, असं म्हणणार आहे. तर, चिडलेला अर्जुन चैतन्यच्या कानाखाली वाजवणार आहे. मालिकेच्या येत्या भागात हे रंजक वळण पाहायला मिळणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments