Thursday, August 27, 2026
Homeमनोरंजनगौरव मोरेने सोडला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रम, काय आहे कारण? जाणून घ्या

गौरव मोरेने सोडला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रम, काय आहे कारण? जाणून घ्या

गौरव मोरेने सोडला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रम, काय आहे कारण? जाणून घ्या

[ad_1]

गौरव मोरेच्या कामाविषयी

गौरव मोरे हा सध्या सोनी वाहिनीवरील मॅडनेस मचायेंगे या हिंदी कॉमेडी शोमध्ये दिसत आहे. त्याच्यासोबत मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी आणि अभिनेता कुशल बद्रिके देखील दिसत आहेत. हे तिन्ही मराठी कलाकार प्रेक्षकांचे मन जिंकून घेत आहेत. याच कार्यक्रमासाठी गौरवने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडल्याचे म्हटले जात आहे. तसेच गौरव ‘अल्याड पल्याड’ या चित्रपटात देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या या चित्रपटाची सर्वजण वाट पाहात आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments