Tuesday, August 11, 2026
Homeमनोरंजनअशा पद्धतीचं लग्न स्वीकारणं हा बदल स्वागतार्ह; 'अरुंधती'च्या लग्नावर मधुराणी गोखलेची प्रतिक्रिया

अशा पद्धतीचं लग्न स्वीकारणं हा बदल स्वागतार्ह; ‘अरुंधती’च्या लग्नावर मधुराणी गोखलेची प्रतिक्रिया

अशा पद्धतीचं लग्न स्वीकारणं हा बदल स्वागतार्ह; ‘अरुंधती’च्या लग्नावर मधुराणी गोखलेची प्रतिक्रिया

[ad_1]

स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मध्ये अरुंधतीच्या आयुष्यात नवं वळण येणार आहे. अरुंधतीने आशुतोष सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशमुख कुटुंबातून बऱ्याच चांगल्या-वाईट प्रतिक्रिया उमटल्या. अनिरुद्ध, अभिषेक, कांचन यांनी तीव्र विरोध केला. मात्र यश आणि आप्पांच्या पाठिंब्यामुळे अरुंधतीच्या आयुष्यात सुखाचं चांदणं येऊ पहातंय. अरुंधतीला मुलीच्या मायेने जपणाऱ्या आप्पांनी अरुंधतीची पाठवणी देशमुखांच्या घरातूनच होणार असं ठामपणे सांगितलं. त्यामुळेच अरुंधतीची हळद, मेहंदी आणि विवाह देशमुखांच्या घरातच होणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments