Sharad Pawar News: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

0
18
Sharad Pawar News: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द; प्रकृती अस्वास्थ्यामुळे  घेतला निर्णय


शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे साहेबांचे उद्या ६ मे रोजीचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. उद्या दिनांक ६ मे रोजी कात्रज येथील नियोजित सभाही रद्द करण्यात आली असून याची सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी नोंद घ्यावी, अशी माहिती पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी संबंधित माहिती कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याचंही सांगण्यात आलं आहे.



Source link