Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रPune Crime : बायको नांदायला येत नसल्याने तरुणाचा पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न;...

Pune Crime : बायको नांदायला येत नसल्याने तरुणाचा पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांची उडाली तारांबळ

Pune Crime : बायको नांदायला येत नसल्याने तरुणाचा पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांची उडाली तारांबळ

[ad_1]

Pune chandanngar crime : पुण्यातील चंदननगर पोलिस ठाण्यात एक धक्कादायक घटना घडली. पत्नी नांदायला येत नसल्याच्या रागातून एका तरूणाने भर पोलीस चौकीत अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. सासू-सासऱ्यांच्या सांगण्यावरुन पत्नी नांदायला येत नसल्याचा आरोप या तरुणाने केले असून यातून नैराश्य आल्याचे सांगत त्याने हे पाऊल उचलले. या घटनेमुळे पोलिसांची मात्र, धावपळ उडाली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments