Wednesday, September 16, 2026
Homeदेश-विदेशTihar Jail | मोठी बातमी! तिहार तुरुंगात कैद्यांमध्ये क्षुल्लक कारणावरून हाणामारी, एका...

Tihar Jail | मोठी बातमी! तिहार तुरुंगात कैद्यांमध्ये क्षुल्लक कारणावरून हाणामारी, एका कैद्याचा मृत्यू | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

There was a sudden checking in Tihar Jail; The frightened prisoner swallowed the mobile

कैद्यांमध्ये झालेल्या हिंसक हाणामारीत एका कैद्याचा खून झाल्याचीही माहिती समोर आली आहे.

देशाच्या राजधानीतून एक मोठी बातमी येत आहे. दिल्लीतील प्रसिद्ध तिहार तुरुंगात शुक्रवारी दोम कैद्यांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला. बघता बघता हा वाद इतका वाढला की दोघांमध्ये हाणामारी सुरू झाली.  या झटापटीत एका कैद्याला आपला जीव गमवावा लागला आहे. मृत कैदी हा तुरुंगात नोकराचं काम करतो.  कारागृह प्रशासनाने एकाच्या मृत्यूला दुजोरा दिला असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

[read_also content=”उत्तराखंडमध्ये भीषण अपघात; खोल दरीत कार पडून पाच जणांचा मृत्यू, एक जखमी~https://www.navarashtra.com/india/vehicle-fell-into-a-deep-ditch-on-mussoorie-dehradun-road-five-people-died-nrps-529507/”




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments