
[ad_1]
२०१५मध्ये गौरी खान याची ब्राँड अँम्बेसिडर होती. तेव्हा ती प्रमोशन करत होती. गौरी खानने माहिती दिली होती की लखनऊमधील सुशांत गोल्फ सिटी सेक्टर १ पॉकेट डीमध्ये फ्लॅट तयार करण्यात येत आहेत. त्यामुळे किरीट जसवंत शाह यांनी येथे फ्लॅट घेण्याचा निर्णय घेतला. २०१६मध्ये त्यांनी ८६ लाख रुपयांना फ्लॅट खरेदी केला. मात्र अद्याप फ्लॅट ताब्यात मिळालेला नाही असे किरीट यांनी तक्रारीत म्हटले आहे.
[ad_2]
Source link
