
[ad_1]
व्हिडीओमध्ये नाग शौर्य रागात बोलताना दिसत आहे की, “तू तिला रस्त्यावर का मारलंस? ती तुझी गर्लफ्रेंड असू शकते, पण त्यामुळे तू तिच्यासोबत वाटेल तसा वागू शकत नाही. तिची माफी माग.” हा व्हिडीओ मंगळवारी हैदराबादमध्ये शूट करण्यात आला होता. ही घटना भर रस्त्यात घडत होती आणि आजूबाजूने गाड्या धावत होत्या. महिलेला मारहाण करताना पाहून नाग शौर्यने त्याची कार थांबवली होती. त्यानंतर बाहेर येत त्याने मारहाण करणाऱ्या तरुणाला धडा शिकवला होता.
[ad_2]
Source link
