Ghar Banduk Biryani: आकाश ठोसर V/s सयाजी शिंदे; ‘आहा हेरो’ नवे गाणे एकदा पाहाच

0
2
Ghar Banduk Biryani: आकाश ठोसर V/s सयाजी शिंदे; ‘आहा हेरो’ नवे गाणे एकदा पाहाच



Ghar Banduk Biryani Song: ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटातील ‘आहा हेरो’ हे गाणे नुकताच प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात आकाश ठोसर आणि सयाजी शिंदे यांचा लूक, टशन पाहण्यासारखी आहे.



Source link