
[ad_1]
कार्तिक आर्यनने टीझरला शेअर करत लिहिलं की,”रूह बाबा रिटर्न्स दिवाली २०२४. म्हणजे हा हॉरर कॉमेडी सिनेमा दिवाळीच्या ऐन मुहूर्तावर प्रदर्शित होत आहे”.एकंदरीत चित्रपटाचा टीझर पाहाता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.
[ad_2]
Source link
