Saturday, August 15, 2026
Homeदेश-विदेशLok Sabha 2024 | भाजपची दहावी यादीही जाहीर; अनेक दिग्गजांचा पत्ता कट;...

Lok Sabha 2024 | भाजपची दहावी यादीही जाहीर; अनेक दिग्गजांचा पत्ता कट; विद्यमान खासदार किरण खेर यांच्यासह रिता बहुगुणांना उमेदवारी नाही | Navarashtra (नवराष्ट्र)

Lok Sabha 2024 | भाजपची दहावी यादीही जाहीर; अनेक दिग्गजांचा पत्ता कट; विद्यमान खासदार किरण खेर यांच्यासह रिता बहुगुणांना उमेदवारी नाही | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

भाजपची दहावी यादीही जाहीर; अनेक दिग्गजांचा पत्ता कट; विद्यमान खासदार किरण खेर यांच्यासह रिता बहुगुणांना उमेदवारी नाही

भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दहावी यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीमध्ये भाजपने चंडीगड, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील एकूण 9 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.

नवी दिल्ली : भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha 2024) उमेदवारांची दहावी यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीमध्ये भाजपने चंडीगड, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील एकूण 9 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. मात्र, महाराष्ट्रातील काही जागांवरील उमेदवारांची घोषणा भाजपने केलेली नाही. विशेष म्हणजे 9 जागांपैकी 7 जागांवर उमेदवार बदलले असून, किरण खेर (MP Kiran Kher) आणि रिता बहुगुणा (Rita Bahuguna) यांच्यासह 5 खासदारांचे तिकिट मात्र पक्षाने कापले आहे.

चंडीगडमध्ये विद्यमान खासदार किरण खेर यांच्याऐवजी संजय टंडन यांना उमेदवारी दिली आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये मैनपुरी येथून जयराज सिंह ठाकूर, कौशाम्बी येथून विनोद सोनकर, फूलपूर येथून प्रवीण पटेल, अलाहाबाद (प्रयागराज) येथून नीरज त्रिपाठी, बलिया येथून नीरज शेखर, मछलीशहर येथून बी.पी. सरोज आणि गाझीपूर येथून पारसनाथ राय यांना ऊमेदवारी दिली आहे. पश्चिम बंगालमधील आसनसोल मतदारसंघातील आपल्या उमेदवाराचीही घोषणा केली आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments